-Prof. Harshvardhan Pawar (SFM)
महान भारतातील असामान्य नागरिक तेच आहेत जे लिंगभेद करत नाहीत. स्त्री पुरुष आणि किन्नर अथवा तृतीयपंथी ह्या भेदाच्या पुढे जाऊन जेव्हा आपण माणूस म्हणून जगू तेव्हाच भारत महासत्ता बनेल भारतात जन्मणाऱ्या प्रत्येकाला सामान संधी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जसा महाभारतात पूर्ण पुरुष कृष्णाला महत्व आहे, द्रुपदकन्या पांचालीचे महत्व आहे तेवढेच महत्व बृहन्नडा (अर्जुनाचा अज्ञातवासातील तृतीयपंथी अवतार) आणि शिखंडीला सुद्धा आहे. पण ह्या पौराणिक कथा आपण फक्त ऐकतो त्यातून काही शिकवण घेत नाही इथेच आपण आपल्या देशाच्या प्रगतीला अडथळा आणतो. देशाला महान बनवण्यासाठी आपण योगदान देऊया आणि लिंगभेद मिटवूया.
![](https://static.wixstatic.com/media/bc154c_4ebc38e115514c5cae686c607ec324cf~mv2.png/v1/fill/w_650,h_400,al_c,q_85,enc_auto/bc154c_4ebc38e115514c5cae686c607ec324cf~mv2.png)
The extraordinary citizens of great India are the ones who do not discriminate on the basis of gender. India will become a superpower only when we live as human beings, going beyond the distinction between men and women and eunuch or third gender. Everyone born in India has the right to equal opportunities. In the Mahabharata, Krishna has importance as a perfect male, the Drupadakanya Panchali as a perfect woman, so are important the Brihannada (the incarnation of Arjuna as a third gender during the exile of Pandavas) and Shikhandi too. Unfortunately, we just hear these myths and do not learn anything from them. This is where we hinder the progress of our country. Let us contribute to make the country eminent and eradicate gender discrimination.
(Translated by SOLA Newsletter Team)
Comments